Wednesday, September 03, 2025 08:59:29 AM
रायगड, पुणे आणि पुण्याचा घाट परिसर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Amrita Joshi
2025-08-23 22:17:16
शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सात कुत्र्यांच्या टोळीने एका तरुणावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-23 18:24:08
हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांतून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.
2025-08-23 17:59:25
अर्भकाचा मृतदेह एसटीतून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्या अर्भकाचा मृतदेह नाशिकहून पालघरला एसटीने नेला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अर्भकाचा मृत्यू झाला होता.
Apeksha Bhandare
2025-06-18 13:47:56
कुऱ्हाडीच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर, मृतदेह तब्बल 2 महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवलेला होता.
Ishwari Kuge
2025-06-15 08:08:52
नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे, नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले, चांदवड मधून राहुल आहेर आणि बागलान मधून दीपक बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे प्रतीक्षेत
Manoj Teli
2024-10-20 20:32:45
दिन
घन्टा
मिनेट